Solar pump registration विज जोडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत सोलार पंप…!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे जे शेतकरी वीज जोडण्यासाठी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना आता सरकारकडून वीज जोडणी नसून सोलर पंप देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे तर विज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांन कुसुम सोलर पंप देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता हा निर्णय आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा सिंचन … Read more