About us: 

नमस्कार मित्रांनो......

आपल्या सर्वांचे स्वागत आहे ak22news या वेबसाईटवर

आम्ही शेती विषयक बातम्या  दररोजच्या घडामोडी . न्यूज बद्दल प्रत्येक बातम्या पाहण्यास मिळणार आहेत.

        Admin  : Anita  Kashid .....

माझी न्यूज चैनल हे शेतकऱ्यासाठी शेतकरी न्यूज चैनल म्हणून अपडेट देत असते ज्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना त्या योजनेची खरी माहिती देत असते या व्यवस्थेचा द्वारे त्यांच्यापर्यंत ह्या योजना जाव्यात म्हणून अपडेट देत असते कारण बऱ्याच योजना येतात पण शेतकऱ्यापर्यंत येतच नाहीत कारण त्यांना त्याची माहिती मिळेपर्यंत त्या योजना बंद होतात अशाच योजनेचे (www.ak22news.com) हे न्यूज चैनल अपडेट देत राहील.