ST Bus News आज पासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत शासनाकडून आदेश जारी.



ST Bus Newsनमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात Maharashta Budget उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अनेक घोषणा केल्या होत्या त्यामधीलच एकही एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी प्रवास तिकीट दरामध्ये ५०% टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते अखेर या देशाचा जीआर GR निघाला असून शुक्रवारपासून 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार असून एसटी ST BUS महामंडळाच्या या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.



 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून राज्यातील प्रवासासाठी यादीत सवलत जाहीर करण्यात आली होती जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत या सवलतीची शुल्क प्रति पुर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते राज्य परिवहन महामंडळाकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत राज्य शासन एसटी ST BUS महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100% पर्यंत प्रवास तिकीट दरात सवलत देते यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झाल्या जेष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती तसेच 65 ते 75 वर्षाच्या एजेस्टांना जीएसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आता या दोन्ही घटकांना या एसटीच्या प्रवास भाड्यात सवलत दिली जाते या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रति मूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.

             येथे क्लिक करा
ST BUS एसटी प्रवासातील सवलती बाबत शासनाने घोषणा नोंद मार्चला केली होती तरी अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची जीआर  GR आवश्यक असतो याच शासन आदेशाने शिवाय कोणतेही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामध्ये सरसकट पन्नास टक्के तिकीट दराचे सवलत जाहीर केली असून या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी GR निघाला नव्हता यामुळे महिलांना तिकीट ५०% सवलत दिली नव्हती पण आज या तिकिटाच्या दरामध्ये सवलत देण्यात ची सुरू करण्यात आली आहे.




रेनापुर मध्ये एसटी वाहकाला झाली होती मारहाण शासनाने घोषित केल्याप्रमाणे महिलांना तिकीट मध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी महिला एसटी प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात होत होती आणि यासाठी काही ठिकाणी वादाचे रूपांतर भांडणात होऊ लागली असल्याने एसटी कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचा दावा कर्मचारी संघटने केला आहे.


 लातूर जिल्ह्यातील रेणापूर मध्ये एका वाहकाला महिला प्रवासाच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण केली या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्त मुंबई झाले आहेत पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.