Shetkari karjmafi राज्य सरकारची मोठी घोषणा 31 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ....
मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019Mahatma Phule Shetkari Karjmfi yojna 2019 ही योजना सुरू करण्यात आलेली होती याच्यासाठी जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले होते बऱ्याचश्या शेतकऱ्यांचे केवायसी करून त्या शेतकऱ्यांना पात्र करून त्यांचा २० लाख रुपयापर्यंत पीक कर्ज हे माफ करण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो याची प्रक्रिया अंमलबजावणी सुरू असताना आपण जर पहिल्यांदा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करून सुद्धा ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पीक कर्जाची त्या माफ झालेल्या कर्जाची रक्कम क्रेडिट करण्यात आलेली नव्हती त्याच्यामुळे बँकेच्या माध्यमातून त्यांना नवीन कर्जही दिली जात नव्हते आणि त्या शेतकऱ्यांची कर्ज माफShetkari Karjmfi yojna 2019 झालेले असल्यामुळे केवायसी केलेले असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते कर्ज परतफेड करता येत नव्हते अशा या दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी साधारणपणे 600 कोटी रुपयापेक्षा जास्त नेते आवश्यक आहे.
अशा प्रकारची माहिती सांगण्यात येत होते आणि मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ मार्च 2023 रोजी 140 कोटी 70 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहेShetkari Karjmfi yojna 2019 .
त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी Shetkari Karjmfi yojna 2019 झालेली आहे केवायसी झालेली आहे परंतु अद्याप देखील कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आलेले नव्हते अशा शेतकऱ्यांना याच्यापासून दिलासा मिळण्यासाठी मदत होणारे आणि याच रकमेच्या वितरण सुरू झालेले त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते नेल होऊन त्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे.Shetkari Karjmfi yojna 2019
या योजनेच्या अंतर्गत किंवा याच्यापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या अंतर्गत सारे शेतकरी पात्र झालेले परंतु त्यांना सुद्धा अद्याप देखील या योजनेचा लाभ मिळाल्याने अशा शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आलेले तरतूद करण्यात आलेली आहे.Shetkari Karjmfi yojna 2019
मात्र त्याच्यासाठी चा निधी अद्याप वितरित करण्यात आलेले नाही आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच निधी वितरण करून त्यांना मदत केली जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात आलेले परंतु 140 कोटी 70 लाख उर्वरित शेतकऱ्यांसाठीच किंवा इतर काही त्याच्या संदर्भातील त्याच्याबद्दल सुद्धा पण नक्की अपडेट माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूया नवीन माहिती
धन्यवाद....