Mahajyoti Free Tablet Yojana Registrationदहावी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी टॅबलेट योजना 2023 ऑनलाईन अर्ज सुरू...
Mahajyoti Free Tablet Yojana Registrationनमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील MHT- CET /JEE/NEET 2025 विद्यार्थ्यांसाठी 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत महाज्योती MHT-CET/JEE/NEET मार्फत परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने होणार असून ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत व 6 जीबी इंटरनेट डेटा पुरविण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र
मित्रांनो उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यासाठी यापैकी असावा किंवा असावी उमेदवार हा नॉन क्रिमीयर उत्पादन गटातील असावा जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा ज्याबाबतीची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.Maha Jyoti Free Tablet Yojana Registration.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
दहावीच्या परीक्षेची ओळखपत्र
आधार कार्ड
नववीचे गुणपत्रिका
जातीचे प्रमाणपत्र
वैद्य नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र Mahajyoti Free Tablet Yojana Registration
अर्ज कसा करावा
महा ज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board Application FOR CET/CET/NEET 2025 Training मधील यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्जासोबत ब मध्ये नमूद कागदपत्रे करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.Mahajyoti Free Tablet Yojana Registration
अटी व शर्ती
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख एकतीस तीन दोन हजार ते वीस आहे पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज करणे व स्वीकारण्याबाबत सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महा ज्योतीचे राहतील अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळमहा ज्योतीच्या call cenytwe वर संपर्क करावा संपर्क क्रमांक 0712-2870120/120/21
दहावीचा निकाल लागल्यावर विजेत्याकडून दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईट सर्टिफिकेट MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीभात हमीपत्र मागविण्यात येतील
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या राज्यात स्वयत्ता संस्थेकडून MHT-CET/JEE/NEET2025परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET2025 परीक्षेचा या परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्वतयारीसाठी या वर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासाठी संबंधितांना या संकेतस्थळावर