Lake ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!



Lake ladaki scheme 2023 गरीब मुलींना शिक्षणासाठी मिळणार ७५०००/- हजार रुपये काय आहे लेक लाडकी योजना जाणून घ्या आजचा लेखाच्या माध्यमातून
राज्यातील गरीब मुलीच्या शिक्षणासाठी नवीन योजना सरकारने जाहीर केले आहे. 

Lake ladaki scheme 2023 या योजनेअंतर्गत पात्र मुलींना ७५०००/- हजार रुपये रोख मिळणार आहेत. तर लेक लाडकी Lake ladaki scheme 2023 या नावाने ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.Maharashtra budget 2023 poor gate 75000 thousand rupees for education know details for Lake ladaki scheme 2023 

     या  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी 


काय ?आहे योजना

 फडवणीस यांनी घोषणा करताना सांगितले आहे की मुलीच्या सक्षमीकरता मुलींना अठरा वर्षापर्यंत अकरा हजार रुपये तर अठरा वर्षानंतर 75 हजार रुपये या योजनेतून मिळणार आहेतLake ladaki scheme 2023  लेक लाडकी योजना ९ मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आली आहे.
                   येथे क्लिक करा



ही योजना कोणत्या मुलींना होणार लागू.

Lake ladaki scheme 2023 लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करून या योजनेतील पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारका मुलींना ही योजना लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत अठरा वर्षानंतर ही योजनेचा लाभ घेता येणार आहे.


मुलीच्या किती वयापासून ते किती वयापर्यंत मिळणार अनुदान

  मुलीच्या जन्मानंतर ५०००/- हजार रुपये तर इयत्ता चौथी ४०००/- रुपये तर सहावी६०००/- हजार रुपये अकरावी मध्ये ११०००/- रुपये अनुदान दिले जाईल लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षानंतर तिला ७५०००/- हजार रुपये रोख देण्यात येणार आहेतLake ladaki scheme 2023 .

                   येथे क्लिक करा

तर महिलांच्या एसटी प्रवासाला देखील सूट 

मुलींना निम्म्या दरात एसटी प्रवासा तसेच महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवल देण्यात येणार आहे. महिला खरेदीला घर खरेदी करताना एक टक्का सवल देण्यात आले आहे सध्याच्या अटीनुसार १५ वर्षापर्यंत महिलेला न विचारता पुरुषांना घराची विक्री देखील करता येणार नाही. ही अट शिथिल करून इतर सवलती देखील देण्यात आले आहेत.

               येथे क्लिक करा