Cotton market rate:-कापूस बाजार भाव दर किती वाढू शकतात काय आहे तज्ज्ञांचे अंदाज..?

नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या कापूस तज्ञाच्या अंदाज व कापसाचे दर काय चालू आहेत याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.


Cotton market rate:- नमस्कार शेतकरी मित्रांनो एके ट्वेंटी-ट्वेंटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मार्च 2023 मध्ये राज्यातील बाजार समितीत सुमारे एक लाख 25 हजार गाठी कापसाची आवक झाली होती.

    आजच्या कापसाचे बाजार भाव

        येथे क्लिक करून पहा.

 गेल्या तीन चार दिवसात कापसाचे आवक वाढवून आता सुमारे एक लाख पन्नास हजार गाठी वर पोहोचलेली आहे बाजारात कापसाचे आवक वाढली असली तरी कापसाचे दर स्थिर आहेत Cotton market Rate

काही दिवसापासून रूचीचा भाव 61 हजार ते 63 हजारच्या दरम्यान आहे मात्र सरकी आणि सरकीच्या पेंडीचे भाव थोडे कमी झालेले आहेत सरकी आणि सरकीचे पेंडचे भाग दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झालेले आहे.


 आता बाजारपेठेत कापसाचे आवक वाढत आहे गुजरात आणि तेलंगणा च्या तुलनेत महाराष्ट्राची कापूस आयात चांगली आहे. Cotton Market Rate.

कापसाची आवक अशीच सुरु राहिल्यास दरादर दबाब राहील त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतात यावर भविष्यातील बाजारभावाचे बाजारभावाचे भवितव्य या कापसावर अवलंबून आहे.

     आजच्या कापसाचे बाजार भाव

        येथे क्लिक करून पहा 


 Cotton Market Rate कापूस तज्ञांच्या मते  मध्ये कापूस उद्योगाची  सध्याची स्थिती अत्यंत बिकट झालेली पाहायला मिळत आहे कापूस कापड सूत यांचीही दुरुस्त झालेले आहे.


Cotton Market Rate  आता पर्यंत एकूण पाच लाख गाठीचे उत्पादन झालेले नाही मात्र लक्ष २० लाख गाठीचे होते.

 Cotton market rate यंदाच्या हंगामात कापसाला नऊ हजार पाचशे ते नऊ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळालाच शेतकऱ्यांनी जवळच्या कापूस विकायला हरकत नाही कारण  यंदाच्या हंगामात कापूस विभागाची यापेक्षा जास्त दर मिळण्याची अपेक्षा करू नये असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली पाहायला मिळत आहे या आठवड्यात कापसाचे भाव तीनशे ते चारशे रुपयांनी घसरलेले पाहायला मिळत आहेत.Cotton Market Rate


Soyabeen Markat:- सूर्यफूल तेलाचा सोयाबीनला आधार मिळेल का?


हिंगणा बाजारात समितीत १९ क्विंटल कापसाचे आवक झालेली पाहायला मिळत आहे तर येथे कापसाला सर्वाधिक भाव 750 रुपये आहे.

 प्रतिक्विंटल भाव मिळाला आष्टी जिल्हा वर्धा येथे 185 क्विंटल कापसाचे आवक झाली असून येथे कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.( Cotton Market Rate)

     आजच्या कापसाचे बाजार भाव

        येथे क्लिक करून पहा