Soyabeen Anudan: सोयाबीन अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार येथे पहा शासन निर्णय...! 

नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सन 2016-17 मधील पडीत असलेले अनुदान त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काल 5 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये 16 व 17 मध्ये सोयाबीन Soyabeenपिकाची खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झालेली होती.आणि याच पार्श्वभूमी वरती सोयाबीनच्या दरात खूप मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली होती.Soyabeen Anudan

                शासन निर्णय पाहण्यासाठी

                    येथे क्लिक करा.

 आणि याच साठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी 10 जानेवारी 2017 रोजी एक शासन निर्णय घेऊन माहे ऑक्टोंबर 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीत राज्यातील कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये सोयाबीनSoyabeen विक्री केलेल्या

किती मिळणार अनुदान

 शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल रुपये 200 एक व जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रतिदिन शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर केले होते सदर अनुदानाचा लाभ महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन पणन विकास व विनियम 1963 मधील नियम चार मधील तरतुदीनुसार परवाना प्राप्त खाजगी बाजार व थेट पणन आणि प्राप्ती परवानाधारक सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान शासन निर्णय दिनांक 8-8-2017नववी मान्यता देण्यात आली आहे.Soyabeen Anudan

 तसेच शासन निर्णय दिनांक 8 3 2019 रोजी आणि चार खाजगी बाजार समित्यांचा सोयाबीन अनुदान योजनेत समावेश करण्याबाबत शासन निर्णय मान्यता देण्यात आली. आणि याच योजनेअंतर्गत 15 खाजगी बाजार संस्था व 16 थेट पणन परवाना धारक सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाSoyabeen सोयाबीन अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

            ‌      शासन निर्णय पाहण्यासाठी

                    येथे क्लिक करा.

       

आणि सदर योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये Soyabeen सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सुरुवात ही करण्यात आली आहे रुपये कोटी इतका निधी अकस्मित करता निधीमधून आणि तीन खाजगी बाजार समित्या 5 व थेट पणन परवानाधारकांना रुपये 3.9612 कोटी पुरवणी मागणी आणि चार खाजगी बाजार समित्या व तीन थेट पणन परवानाधारक रुपये 1,61,51,782 इतकी रक्कम सण २०२२ च्या दुसऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आली आहे सदर पूर्व आणि मागणी द्वारे मंजूर निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचारधन आहे.Soyabeen Anudan

     काय ?आहे शासन निर्णय.

राज्यातील Soyabeen Anudanसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य या योजनेअंतर्गत रुपये शंभर प्रतिक्विंटल प्रमाणे मंजूर प्रलंबित Soyabeen Anudanसोयाबीन अनुदानित पणन परवानाधारक खाजगी बाजार समिती यांना अदा करण्यात सन 2022 च्या दुसऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेले आहे ही रक्कम 1,61,51,782 सदर शासन निर्णय उपलब्ध करून देत आहे.


             शासन निर्णय पाहण्यासाठी

                    येथे क्लिक करा.


पुरवणी मागणी द्वारे मंजूर रक्कम खालील थेट पण आधार खाजगी बाजार समिती त्यांना अदा करण्यात यावी अनुदानासाठी विहित काल मर्यादा आहे ऑक्टोबर 2019 संपुष्टात आली असल्यामुळे या पुढे कोणत्याही खाजगी बाजार समिती थेट पणन परवानाधारक असे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत या अटी आधीच राहून सदर अनुदान वितरित करण्यात येत आहे.

या योजनेत होणारा खर्च नमूद लेक शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आलेला पूरक मागणी निधीतून भागविण्यात यावा. मागणी क्रमांक वी दोन 245 सहकार 108 इतर सहकारी संस्थांना सहाय्य राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांना अर्थसाह्य अनिवार्य (2425 2533) 33, अर्थसहाय्य

या योजनेअंतर्गत उपलब्ध तरतुदींचे अरण करून ती संबंधित थेट पर्यंत परवानाधारक खाजगी बाजार समिती यांना वितरित करण्यात यावी आणि या प्रयोजनात अधिकारी पणन संचालक पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी व पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते आहे. शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये दर्शविण्यात आलेली अनुदानाची रक्कम संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत अदा करण्यात यावी सदर अनुदान वितरित केल्याचा अहवाल पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक महिन्यात शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर शासन निर्णय दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता शासन निर्णय पाहण्यासाठी

            👉👀येथे क्लिक करा📄