Regular karjmafi 2022|अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणते शेतकरी असणार पात्र..
Regular karjmafi 2022| अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणते शेतकरी असणार पात्र..
मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोज वेगवेगळ्या बातम्यातून तुम्हाला karjmafiकर्जमाफी झाली असे वाटत असतानाच आता राज्य शासनाकडून GR आला आहे काय आहे. याच्या मधील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत व कोणते शेतकरी karjmafiकर्जमाफी साठी पात्र असतील.
या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या karjmafiकर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा हा लाभनियमित कर्ज परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७ -१८, २०१८- १९आणि २०१९- २० हा कालावधी विचारात घेऊन या ३ आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही २ आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना याkarjmafi योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली.
यावर सविस्तर माहिती व याचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती पाहू शकता.
👇👇👇👇👇👇
२०१७- १८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून, २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अथवा २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल,
त्या दिनांकापूर्वी karjmafiकर्जाची पूर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.
यावर सविस्तर माहिती व याचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती पाहू शकता.
👇👇👇👇👇👇
मात्र, २०१८ - १९ अथवा २०१९ - २० या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८- १९अथवा २०१९ - २०या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. ५०हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.karjmafi
प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
यावर सविस्तर माहिती व याचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती पाहू शकता.
👇👇👇👇👇👇