Land records जमीन मोजणी विविध प्रकार व त्याबाबत माहिती..
Land records जमीन मोजणी विविध प्रकार व त्याबाबत माहिती..
नमस्कार शेतकरी आपण जर जमीन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने ची माहिती जाणून घेतली तर तुम्ही करू शकता.
तुम्हाला जरLand records जमीन मोजणी करायचे असेल तर तुम्हाला समस्या म्हणून उभी राहिलेली आहे बऱ्याच बऱ्याचदा कुटुंब विभक्त झाल्यानंतर Landजमिनीची वाटणी केली जाते मात्र वाटणी करताना शेत मोजणी करून वाद-विवाद होतात जमीन मोजताना गडबड तुम्हाला झाल्याचे कारण पुढे केले जाते याप्रसंगी वाद विवाह विकोपाला जाऊन प्रकरण हाणामारी अथवा न्यायालयीन होऊन बसते आज आपण या ठिकाणी jamin mojani matihi व विविध प्रकारचे Land recordsमोजणी करण्याची माहिती पाहणार आहोत.
*ULPIN scheme Maharashtra 2022:आता मिळणार शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचे आधार कार्ड मिळणार पहा.*
साधी जमीन मोजणी कशी करावी
तर मित्रांनो साधी जमीन मोजणी ही पारंपारिक पद्धतीने केल्या जात असून सध्या मोजणीचा उपयोग हा आपल्या फार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे ही मोजणी गावातीलच ज्या व्यक्तीला जमीन मोजण्याचे ज्ञान आहे.
त्यांच्याकडून घेतल्या जाते. मात्र या मोजणी प्रक्रियेस बऱ्याचदा व्यक्तीनिष्ठ पणा झाल्याचे आपल्याला दिसून येत असते तसेच जमीन मोजणाऱ्या व्यक्तीचे ज्ञान अपुरे असेल तर त्याचा सुद्धा मोजणी प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो अचूक मोजणी होऊ शकत नाही न्यायालयीन प्रकरणात सध्या पद्धतीने केलेल्या मोजणीला कोणताही आधार नाही.
दुसरी पद्धत म्हणजे व्यवसायिक जमीन मोजणी
आज अनेक जमीन मोजणी देणाऱ्या खाजगी कंपनी अस्तित्वात आहेत. परंतु काही निश्चित शुल्क आकारून प्रशिक्षित कर्मचारी अचूक मोजणी करून देतात आधुनिक यंत्रसामग्रीच्या जमीन मोजणीसाठी खाजगी कंपन्या द्वारे मोठ्या प्रमाणावर वापर करताना यामुळे जमीन मोजणी कमी वेळात होते.
तसेच जमीन मोजणी अचूकता सुद्धा असते साधारण खाजगी जमीन विकास तथा रस्त्याची अथवा इतर सरकारी कंत्राट घेणारे खाजगी व्यावसायिक हे या खाजगी मोजणी करणाऱ्या कंपनीची मदत घेऊन न्यायालयीन प्रकरणात मात्र या खाजगी कंपनीद्वारे मोजणी केलेल्या मोजणीला ग्राह
सरकारी जमीन मोजणीस
जमीन ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून केले जाणाऱ्या मोजण्याला सरकारी असे सुद्धा कार्यालयाकडून कोणतीही जमीन मालकाला जमीन मोजणीसाठी शासकीय फी भरून मोजणी करून घेता येते भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमीन मोजणी साधी मोजणी व तातडीची मोजणी असे दोन प्रकार असतात अशा साध्या प्रकारच्या जमिनीला थोडा जास्त कालावधी लागतो तथा मोजणी फी शुल्क आधीच आकारल्या जाते.
*👉ULcheme Maharashtra 2022:आता मिळणार शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचे आधार कार्ड मिळणार पहा.*
तसेच तातडीने मोजणी ही अर्ज केल्यानंतर कमी कालावधीत केले जाते मात्र तातडीच्या मोजण्यासाठी शुल्क अधिक आकारले जाते.
न्यायालयीन प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयाकडून गेल्या सहा तसेच तातडीच्या दोन्ही मोजणीला ग्राह्य धरणे येथे .
उपग्रह साह्याने केली जाणारी जमीन मोजणी
दिवस तंत्रज्ञानात प्रचंड मोठं बदल होता चाललेला असून तंत्रज्ञानाच्या मदतीने घरात बसून जमिनीची मोजणी करता येणे आता शक्य झाले आहे.
आज गुगल कंपनी सारख्या नवाजलेल्या कंपनीच्या गुगल अर्थ या मोबाईलच्या मदतीने मोबाईलवर काही मिनिटात जमीन मोजणी करता येत आहे शिवाय मोजणी करण्यासाठी काय कोणतेही शुल्क लागणार नाही फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची आवश्यकता मात्र असते शासकीय जमीन मोजणी करण्यासाठी आपली जमीन किती आहे.
हे पाहण्यासाठी अत्यंत सोपा पर्याय म्हणजे या प्रकारची मोजणी होय न्यायालयीन प्रकरणात हे मात्र ही मोजणी ग्रहय्धाधरता येणार नाही
👇👇👇👇👇👇👇👇
*🔰📢Satbara Utara Maharashtra: महाराष्ट्रामध्ये नेमका सातबारा उतारा कोणता वापरावा..🤷♀️*