Grampanchayat election Maharashtra 2022:आता ग्रामपंचायत निवडणूक होणार थेट जनतेतून सरपंच निवड जनतेतूनच होणार.
Grampanchayat election Maharashtra 2022:आता ग्रामपंचायत निवडणूक होणार थेट जनतेतून सरपंच निवड जनतेतूनच होणार...
नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठीGrampanchayat सरपंच पदासाठी कशी निवडणूक होणार, याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत.
Grampanchayat election Maharashtra 2022
👇👇👇👇👇👇👇
तर मित्रांनो Grampanchayatग्रामपंचायत अधिनियम कलम 50 नुसार सरपंचाची निवड ही पंचायत समितीच्या निवड झालेल्या व त्यांच्या मधून केली जात होती पण आता याबाबत महाराष्ट्र Grampanchayatग्रामपंचायत अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे.
या अधिनियमाद्वारे आता गावातील पात्र मतदाराकडून पंचायत समितीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबण्यात येणार असून हा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.Grampanchayat election Maharashtra 2022
तर प्रत्येक सर्वत्रिकGrampanchayat निवडणुकीकरिता किंवा पोटनिवडणुकीकरिता सरपंच पदासाठी नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
असून त्याचे वय 21 वर्षे त्यापेक्षा कमी नसावे ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले नसेल ती त्या गावच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा पंचायतीच्या सरपंच पदासाठी पात्र नसेल, याद्या नियमात थेट निवडणूक झालेल्या सरपंचविरुद्ध अविश्वास प्रस्ताव ग्रामसभेद्वारेच पद्धतीने साध्य बहुमताने अनु समर्थन देण्यात येणारा असून अशी ही प्रवधान करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇👇👇
या अविश्वास प्रस्तावास अनु समर्थन दिल्यानंतर सरपंचाला देण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा वापर करण्याचे अधिकार उपसरपंच कडे देण्यात येणार असून जर सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असेल,
असा अविश्वास प्रस्ताव निर्मित होईपर्यंत गट विकास अधिकाऱ्याकडून प्राधिकृत करण्यात येईल आणि हा अधिकार विस्तार करण्याच्या दर्जा पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडे नेण्यात येणार असेही अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
👉*Regular karjmafi 2022|अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणते शेतकरी असणार पात्र..*👈